100 Women -  पारंपारिक चौकट भेदण्याची गरज...
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

#100Women: महिलांनी पारंपरिक चौकट भेदण्याची गरज

जगात महिलांच्या तुलनेत अजूनही पुरूषच नेतृत्व करताना दिसतात. खूपच कमी कंपन्यांमध्ये महिला CEOच्या पदापर्यंत पोहोचल्या आहेत.

मग प्रश्न पडतो... महिलांना केवळ पारंपरिक चौकट भेदण्यात अपयश येत आहे की त्या तुटलेली शिडी चढत आहे?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)