कैद्यांच्या मुलांसाठी झटणाऱ्या इंदिरा
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

100WOMEN : नेपाळमध्ये कैद्यांच्या मुलांसाठी झटणाऱ्या इंदिरा

इंदिरा रणमगर यांनी कैद्यांच्या मुलांसाठी नेपाळमध्ये काम करतात. जेलमध्ये अशा मुलांना आईसोबत फक्त पाच वर्षांचा होईपर्यंत राहता येत. अशा मुलांचा त्या सांभाळ करतात.

ही मुलं इंदिराजींना 'अम्मा' म्हणतात. " या मुलांना सन्मानानं जगता यावं, हा माझा लढा आहे. माझं स्वप्न आहे", असं इंदिरा म्हणतात.

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)त. गरिबीत वाढलेली मुलगी म्हणून इंदिरा शिक्षण घेऊ शकल्या नाहीत.)