बिजींगने हॉट एअर बलून्सवर का आणली बंदी?
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

काहीही हं! बीजिंगमध्ये का घातली आहे हॉटेल बुकिंगवर बंदी?

बिजींग सध्या 'हाय अलर्ट'वर आहे. सत्ताधारी कम्युनिस्ट पक्षाची महासभा इथं सुरू आहे. म्हणून अनेक प्रतिबंध लावण्यात आले आहेत.

द्रव्यं, पावडर, पेस्ट, सुरी, खेळण्यातल्या बंदुका यावर तर बंदी आहेच, पण सोबतच हॉट एअर बलून्स आणि ड्रोन उडवण्यावरही बंदी घालण्यात आली आहे.

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)