100WOMEN : छेडछाड रोखण्यासाठीचं नवं मॉडेल 'उजमा आफ्रिका'

100WOMEN : छेडछाड रोखण्यासाठीचं नवं मॉडेल 'उजमा आफ्रिका'

'उजमा आफ्रिका'चं हे प्रशिक्षण मॉडेल आता मलावी या देशातही राबवण्यात येणार आहे.

सन 2013 पासून त्यांनी 40,000 मुलांना प्रशिक्षण दिलं आहे. 12 तासांच्या प्रशिक्षणात मुलांना छेडछाड थांबवण्याची तंत्र शिकवली जातात.

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)