ब्रेस्ट कॅन्सर म्हणजे स्तनाच्या कर्करोगाची 12 लक्षणं

ब्रेस्ट कॅन्सर म्हणजे स्तनाच्या कर्करोगाची 12 लक्षणं

लक्षणं लवकर लक्षात आली तर स्तनाच्या कर्करोगाचा धोका कमी होऊ शकतो. ब्रेस्ट कॅन्सरविषयी जागरुकता निर्माण करण्याचं काम वर्ल्ड वाइड ब्रेस्ट कॅन्सर, NHS यांनी सुरू केलं आहे.

त्यांनी ब्रेस्ट कॅन्सरची 12 लक्षणं कशी ओळखायची याबाबत मार्गदर्शन केलं आहे. या 12 लक्षणांप्रमाणेच आणखी काहीही वेगळं जाणवलं, तरी तत्काळ डॉक्टरला दाखवा, असा सल्लाही तज्ज्ञांनी दिला आहे.

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)