इंदू मिथा - पाकिस्तानात भरतनाट्यम जिवंत ठेवणारी महिला

इंदू मिथा - पाकिस्तानात भरतनाट्यम जिवंत ठेवणारी महिला

हिंदू पौराणिक कथांचा संदर्भ न घेता भरतनाट्यम असू शकतं का?

एका पाकिस्तानी महिलेनं भारतीय शास्त्रीय नृत्य प्रकाराला वेगळा अर्थ दिला आणि ही परंपरा पाकिस्तानात जिवंत ठेवली.

ऊर्दू भाषा आणि पाकिस्तानी संस्कृती यांची त्यांनी या नृत्यात सांगड घातली.

बीबीसी उर्दूचे प्रतिनिधी फरहान यांचा रिपोर्ट

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)