न्यूयॉर्क हल्ल्याची तीव्रता दर्शवणारी छायाचित्रं

सायफुलो सायपोव नावाच्या व्यक्तीनं हा हल्ला केला आहे. हा दहशतवाही हल्ला असल्याचं अमेरिकी प्रशासनानं सांगितलं आहे.

न्यूयॉर्क हल्ला

फोटो स्रोत, Reuters

फोटो कॅप्शन,

न्यूयॉर्कच्या मॅनहटन भागात एक पांढऱ्या मिनी ट्रकनं लोकांना चिरडलं

फोटो स्रोत, EPA

फोटो कॅप्शन,

या हलल्ल्यात 8 जण ठार आणि 11 जण गंभीर जखमी झाले. सगळीकडे तुटलेल्या सायकलचे तुकडे पडले होते.

फोटो स्रोत, Reuters

फोटो कॅप्शन,

सायकल ट्रॅकवरून जातांना हा ट्रक एका स्कूलबसला धडकला.

फोटो स्रोत, AFP/Getty images

फोटो कॅप्शन,

पोलिसांना हल्लेखोराला गोळी घातली आणि ताब्यात घेतलं.

फोटो स्रोत, Reuters

फोटो कॅप्शन,

काही जखमींना घटनास्थळी उपस्थित असलेल्या लोकांनी मदत केली.

फोटो स्रोत, Reuters

फोटो कॅप्शन,

... तर काहींना हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं.

फोटो स्रोत, AFP/Getty images

फोटो कॅप्शन,

या घटनेमुळे अनेकांना तीव्र धक्का बसला. हल्लेखोरावर कारवाई करता यावी म्हणून पोलिसानी लोकांना घटनास्थळापासून दूर होण्याची विनंती केली.

फोटो स्रोत, Reuters

फोटो कॅप्शन,

श्वानपथकांनी घटनास्थळी गाड्यांची तपासणी केली.

फोटो स्रोत, Reuters

फोटो कॅप्शन,

आजुबाजूच्या शाळेतून आपल्या मुलांना पालक लगेच घरी घेऊन गेले. पोलिसांनी हा संपूर्ण भाग सील केला.

फोटो स्रोत, EPA

फोटो कॅप्शन,

वरिष्ठ अधिकाऱ्यांनी हल्ल्याला तोंड देण्याबाबत तातडीची बैठक घेतली.