काँगो : कष्टकऱ्यांचं जीवनमान बदलणारी चुकुदू सायकल

काँगो प्रजासत्ताक देशाच्या पूर्व भागातील नागरिकांचं जीवनमान उंचवण्यात चुकुदू सायकल महत्त्वाची भूमिका निभावत आहे. चुकुदू सायकल चालक तुमाईनी ओबेदी याविषयी सांगतो आहे.

चुकुदू सायकल चालक तुमाईनी ओबेदी याविषयी म्हणतो की, ही सायकल त्याची जीवनवाहिनी आहे. या सायकलमुळे दिवसाला 650 ते 700 रुपयांची कमाई होते. इतर कष्टाच्या कामातून होणाऱ्या कमाईपेक्षा ती जास्तच आहे.

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)