'फिगरचे नाही, महिलांवरच्या अत्याचारांचे आकडे पाहा'
'फिगरचे नाही, महिलांवरच्या अत्याचारांचे आकडे पाहा'
पेरूची राजधानी लिमा शहरात ‘मिस पेरू’ स्पर्धा आयोजित केली होती. यात सहभागी झालेल्या सौंदर्यवतींनी स्वत:च्या सौंदर्याबद्दल बोलण्याऐवजी देशातील हजारो स्त्रिया आणि मुलींवर होणाऱ्या लैंगिक अत्याचार, छळवणूक, स्त्रीहत्यांची आकडेवारी दिली.
आणखी वाचा
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)