रशियन राज्यक्रांती : काय घडलं होतं त्यावेळी रशियात?

रशियन राज्यक्रांती : काय घडलं होतं त्यावेळी रशियात?

रशियन राज्यक्रांतीमध्ये सहभागी झालेली माणसं आता जगभरात पसरली आहेत. राज्यक्रांतीला शंभर वर्षांच्या निमित्ताने त्यांनी क्रांतीपर्वाच्या आठवणी जागवल्या.

जागतिक इतिहासातलं हे धगधगतं पर्व होतं. या कालखंडाने विविध माणसांच्या आयुष्यात काय बदल घडले याची कहाणी.

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)