तापानुली ओरांगउटान : 100 वर्षांनंतर ग्रेट एपच्या नव्या प्रजातीचा शोध
तापानुली ओरांगउटान : 100 वर्षांनंतर ग्रेट एपच्या नव्या प्रजातीचा शोध
इंडोनेशियातील सुमात्रा बेटावरच्या जंगलात 'तापानुली ओरांगउटान' या ग्रेट एप प्रजातीचा अधिवास आहे. उत्क्रांतीच्या प्रक्रियेत मनुष्याअगोदरची ही प्रजाती होती.
म्हणजेच ग्रेट एपपासूनच मनुष्यप्राण्याची उत्क्रांती झाली. जगात असे फक्त 800 ग्रेट एप उरले आहेत. शिकार आणि जंगलांवर होणाऱ्या मानवी अतिक्रमणामुळे त्यांच्या अधिवासात सतत पूर येत असल्यानं ही प्रजाती धोक्यात येत आहे.
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)