कॅरिबियन समुद्रावर प्लास्टिकचं साम्राज्य
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

कॅरेबियनचा समुद्र नव्हे, हा तर प्लॅस्टिकचा समुद्र!

कॅरेबियन समुद्रावर प्लॅस्टिकचे थर साचले आहेत. त्यामुळे कॅरेबियन बेटांवरचं प्लॅस्टिकचं प्रदूषण वाढलं आहे. पण अशा घटना नवीन नाहीत.

जगातील इतर समुद्रही प्लॅस्टिकनं व्यापले आहेत. प्लॅस्टिक प्रदूषणाचा जगातील सर्वच समुद्रांना मोठा धोका निर्माण झाला आहे, असं शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे.

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)