पाहा व्हीडिओ : गर्भाशयाचा कॅन्सर रोखणार ही 'सर्व्हायकल सेल्फी'
पाहा व्हीडिओ : गर्भाशयाचा कॅन्सर रोखणार ही 'सर्व्हायकल सेल्फी'
आफ्रिकेत महिलांच्या मृत्यूमागे सर्व्हायकल (गर्भाशयमुख) कॅन्सर हे एक मुख्य कारण आहे. त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी गांबियातल्या एका क्लिनिकमध्ये 'इव्हा सिस्टम' बनवण्यात आलं आहे.
या 'सर्व्हायकल सेल्फी'मुळे गर्भाशयमुखाचा फोटो सहज काढता येतो. मग हे फोटो पाहून डॉक्टर गर्भाशयमुखाची चिकित्सा करू शकतात.
वेळीच निदान झालं तर या कॅन्सरवर 2000 रुपयांपेक्षाही कमी खर्चात उपचार होऊ शकतो, असं हे डॉक्टर म्हणतात.
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)