अंटार्टिकामधील बर्फाखाली नेमकं काय दडलंय?
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

पाहा 360 डिग्री व्हीडिओ : अंटार्क्टिकामधील बर्फाखाली नेमकं दडलंय काय?

अंटार्क्टिका खंडात गोठलेल्या समुद्राखाली सागरी जिवांचं विश्व नांदत आहे. हे सागरी जीव अशा बर्फाळ पाण्यात कसे जगतात?

त्यांच्या रोजच्या जगण्याचं वास्तव बीबीसी अर्थ आणि ऑलिसिया प्रॉडक्शनच्या 360 डिग्री व्हीडिओमधून तुमच्या समोर येईल.

हा व्हीडिओ पाहताना तुम्ही 360 अंशाच्या कोनातून माऊसचा कर्सर फिरवू शकता. प्रत्येक कोनातील दृश्य यामुळे तुम्हाला दिसू शकेल. ज्यात तुम्ही कधीही न पाहिलेलं अद्भुत विश्व तुमच्या समोर येईल.

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)