सोनेरी पक्षी पाहायलाय का कधी?
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

पाहा व्हीडिओ : हा सोनेरी पक्षी तुम्हालाही भुरळ पाडेलच!

एक सोनेरी पक्षी अनादीकाळापासून सर्वांच्या कुतूहलाचा विषय बनलेला आहे.

मूळ चीनमध्ये आढळणारे हे सोनेरी पक्षी सतराव्या शतकात ब्रिटनमध्ये नेमबाजीसाठी आणण्यात आले. पण अठराव्या शतकात एका भारतीय राजकुमारनं त्याच्या नॉरफोक राज्यात हे पक्षी आणले.

हे पक्षी आज ब्रिटनमध्ये आढळणाऱ्या सोनेरी पक्ष्यांचे पूर्वज मानले जातात.

या पक्षांची संख्या झपाट्याने कमी होत आहे. चीनमध्ये त्यांच्या अधिवासाची ठिकाणं समजली जाणारी बांबूची वनं निम्म्याने घटली आहेत.

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)