हवेतला कार्बन गोळा करणारं तंत्रज्ञान
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

पाहा व्हीडियो : हवेतला कार्बन गोळा करणारं तंत्रज्ञान

प्रदूषणाचं प्रमाण वाढत आहे, तसं हवेतल्या कार्बन डायऑक्साईडचं प्रमाणही वाढत आहे.

गेल्या वर्षभरात आतापर्यंतचा सर्वाधिक कार्बन डायऑक्साईड उत्सर्जित झाला आहे.

हवेतला कार्बन डायऑक्साइड गोळा करणारं तंत्रज्ञान विकसित करण्यात आलं आहे. हा प्रकल्प सध्या काही कारखान्यांवर व्यावसायिक तत्वावर उभारण्यात आला आहे.

वाया जाणारी ऊर्जा आणि इलेक्ट्रिसिटीवर यांचं युनिट काम करतं. औद्योगिक प्रक्रियेच्या ठिकाणी हा प्रकल्प उभा केला जाऊ शकतो. हे तंत्रज्ञान आणखी थोडं स्वस्त झालं, तर याचा खरा फायदा सर्वसामान्यांना होईल.

हे तंत्रज्ञान विकसित करणाऱ्या Climateworks या कंपनीच्या व्हॅलेतीन गुतक्नेच यांच्याशी 'बीबीसी क्लिक'ने केलेली बातचीत.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)