क्युबाने दिले पूरापासून वाचण्याचे धडे
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

पुरात अडकलात तर स्वत:चा बचाव कसा कराल?

2017 वर्षात केवळ भारतातच नव्हे तर जगभरात पुराने हैदोस घातला आहे. अतिवृष्टीमुळे झालेलं जीवितहानी आणि मालमत्तेचं नुकसान खूप मोठं आहे.

हवामान बदल आणि मानवी हस्तक्षेपानं पर्यावरणात अनेक अनपेक्षिक बदल घडत आहेत. गेल्या डिसेंबरमध्ये तर चक्क सहारा वाळवंटातही बर्फवृष्टी झाली होती.

अशातच, अचानक होणारी अतिवृष्टी आणि त्यातून येणाऱ्या पुरापासून बचाव कसा करायचा, आणि पुरामुळे होणारं नुकसान कसं टाळायचं, यावर काही तज्ज्ञांनी केलेलं हे मार्गदर्शन.

अॅनिमेशन निर्माता - जिला डेस्टमालची

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)