या माहिलेचं साहस तुम्ही बघायलाच हवं.
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

जगातलं सर्वांत कठीण शिखर सर करणारी महिला

हा पराक्रम करण्यासाठी अँजेला इटर यांनी भरपूर सराव केला. हे साहस केल्यामुळे जागतिक गिर्यारोहणाच्या क्षेत्रात त्यांनी मानाचं स्थान पटकावलं आहे.

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)