पंचतारांकित तुरुंग कधी बघितला आहे का?
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

पाहा व्हीडिओ : सौदी राजघराण्याच्या लोकांना डांबलेल्या हॉटेलमध्ये बीबीसीला प्रवेश

तुरुंग म्हणजे हालअपेष्टांचं माहेरघर. पण सौदी अरेबियामधलं या पंचतारांकित हॉटेलला सध्या तुरुंगाचं स्वरूप आलं आहे. भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली राजघराण्यातले अनेक लोक इथे कैदेत आहेत.

प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांच्या आदेशानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)