पाहा व्हीडियो - चिमुकलीचं हृदय आणि तिचा संघर्ष

पाहा व्हीडियो - चिमुकलीचं हृदय आणि तिचा संघर्ष

शरीराबाहेर हृदय घेऊन जन्मलेल्या व्हेनेलोपवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. UKच्या लेस्टर शहरातील ग्लेनफिल्ड हॉस्पिटलमध्ये 22 नोव्हेंबर रोजी तिचा जन्म झाला.

व्हेनेलोपच्या जन्माच्यावेळी तिची अवस्थथा खूप बिकट होती. पण आता ती व्यवस्थित आहे. या छोटीवर आणखी काही शस्त्रक्रिया कराव्या लागतील, पण आपला लढाऊ बाणा तिने जन्मतःच दाखवून दिला आहे.

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)