पाहा व्हीडिओ : अनुजच्या स्मृतींसाठी लॅनकॅस्टर विद्यापीठाची स्कॉलरशिप

पाहा व्हीडिओ : अनुजच्या स्मृतींसाठी लॅनकॅस्टर विद्यापीठाची स्कॉलरशिप

मुळचा पुण्याचा असलेला अनुज बिडवे याची 6 वर्षांपूर्वी ब्रिटनमध्ये हत्या झाली होती. अनुजच्या स्मृतींसाठी लॅनकॅस्टर विद्यापीठाने स्कॉलरशिप सुरू केली आहे.

अनुज सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात शिकला होता. त्यामुळे या विद्यापीठातल्या विद्यार्थ्यांना ही स्कॉलरशिप मिळते.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)