भीमा कोरेगाव हिंसाचार : मुंबईत वाहतूक पूर्ववत

भीमा कोरेगाव हिंसाचार : मुंबईत वाहतूक पूर्ववत

भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणी बुधवारी राज्यभर बंदची हाक देण्यात आली आहे. पुणे आणि इतर ठिकाणी दुपारपासून दुकानंही बंद करण्यात आली.

मुंबईतही दुपारनंतर आंदोलनाचे पडसाद पहायला मिळाले. हार्बर रेल्वेमार्ग काही काळासाठी बंद होता.

संध्याकाळपासून मुंबई पूर्ववत होताना दिसत आहे. बीबीसी प्रतिनिधी जान्हवी मुळे यांनी तिथल्या परिस्थितीचा घेतलेला हा आढावा.

आणखी वाचा -

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)