सगळ्यात उंचीवर भरणारा योगा वर्ग
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

इंग्लंडमध्ये जगप्रसिद्ध शार्ड इमारतीत भरतो एक जगावेगळा योग वर्ग

जगभरात हिमालयातल्या पर्वतरांगा सोडल्या तर सगळ्यात उंच भागात भरणारा योग वर्ग म्हणून या वर्गाची गणना होईल.

शार्ड या लंडनमधल्या तीनशे मीटर उंच इमारतीच्या गच्चीवर हा वर्ग भरतो.

या वर्गाची आणखी काय वैशिष्ट्यं आहेत या व्हीडिओमध्ये पाहूया...

आणखी वाचा -

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.