या आठवड्यात जगभरात काय काय घडलं?

या आठवड्यात जगभरात काय काय घडलं?

हे तुम्हाला माहीत आहे का? या सदरात आम्ही आठवड्यातल्या मजेदार पाच गोष्टी तुम्हाला सांगत असतो.

अविश्वसनीय वाटणारे हे किस्से आहेत ऐकायला मजेशीर. या आठवड्यातल्या भन्नाट गोष्टी तुम्हाला सांगते आहे बीबीसी मराठीच्या प्रतिनिधी ऋजुता लुकतुके.

आणखी वाचा -

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)