व्हीडिओ पाहा : जपानमधल्या बाहुल्यांच्या गावात माणसं अल्पसंख्याक

व्हीडिओ पाहा : जपानमधल्या बाहुल्यांच्या गावात माणसं अल्पसंख्याक

जपानमधल्या नोगोरो या गावात माणसांपेक्षा बाहुल्यांची संख्याच जास्त आहे. अयानो त्सुकिमी ही गावातली महिला या बाहुल्यांची निर्मिती करते.

कारण, गावात उरलेल्या शेवटच्या 29 लोकांपैकी ती एक आहे.

पण, या गावाची अशी स्थिती का झाली?

हे पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)