पाहा व्हीडिओ : जगातलं सगळ्यांत छोटं मांजर

पाहा व्हीडिओ : जगातलं सगळ्यांत छोटं मांजर

रस्टी स्पॉटे़ड नावाचं हे मांजर अत्यंत दुर्मीळ आहे. हे आहे जगातलं सगळ्यात इटुकलं मांजर.

त्याची दृष्टी अतिशय तीक्ष्ण असते. शिकार करताना त्यांना त्याचा उपयोग होतो.

भारत आणि श्रीलंकेत आढळणारं हे मांजर लहानसं दिसलं तरी त्याची पूर्ण वाढ झालेली असते.

या मांजराचं वजन जेमतेम किलोभर असतं.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)