पाहा व्हीडिओ : डिजिटल कुत्रा आणि मांजर करत आहेत आरोग्यसेवा!

पाहा व्हीडिओ : डिजिटल कुत्रा आणि मांजर करत आहेत आरोग्यसेवा!

अमेरिकेत डिजिटल पेट्स ज्येष्ठ नागरिकांना त्यांची तब्येत नीट राखण्यासाठी साहाय्य करत आहेत.

डिजिटल प्राण्यांमुळे अनेक ज्येष्ठ नागरिकांचं एकटेपण दूर झालं आहे.

या प्राण्यांमुळे सामाजिक बांधिलकी जपण्यास मदत होते आहे.

ज्येष्ठांना त्यांचा एखाद्या माणसाप्रमाणे आधार मिळाला आहे. हे प्राणी त्यांना एखाद्या माणसाप्रमाणे जपतात.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)