सॅकमध्ये कृत्रिम हृदय बाळगून जगणाऱ्या सेलवा हुसैन यांची गोष्ट

सॅकमध्ये कृत्रिम हृदय बाळगून जगणाऱ्या सेलवा हुसैन यांची गोष्ट

हृदय प्रत्यारोपणासाठी दात्याच्या शोधात इंग्लंडमधल्या या बाई कृत्रिम हृदय बॅगमध्ये वागवत जगत आहेत. कशा? पाहा व्हीडिओ.शरीराबाहेर कृत्रिम हृदय बाळगत सेलवा हुसैन अन्य माणसांप्रमाणे नेहमीचं सुरळीत जीवन जगत आहेत. असं शरीराबाहेर हृदय बाळगणाऱ्या सेलवा इंग्लंडमधील पहिला महिला आहेत.

इंग्लंडमध्ये गेल्या दोन वर्षांत प्रत्यारोपणादरम्यान 40 जणांनी जीव गमावला आहे. अनेकांना हृदय दात्याची प्रतीक्षा आहे.

सेल्वा यांचं कृत्रिम हृदय पंप आणि ट्यूब यांच्या जोडणीच्या माध्यमातून काम करतं. या हृदयाद्वारे रक्ताभिसरणाची प्रक्रिया सुरू राहते.

हे नेमकं कसं काम करतं हे पाहण्यासाठी पाहा व्हीडिओ.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)