जेकब झुमा यांचा वादळी जीवनप्रवास
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

पाहा व्हीडिओ : का हवा लोकांना जेकब झुमा यांचा राजीनामा?

दक्षिण आफ्रिकेतली श्वेतवर्णीय राजवट संपवण्यात जेकब झुमा यांचा मोठा वाटा आहे. नेल्सन मंडेला यांच्याबरोबर ते राजकीय कैदी होते. आता यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप होत आहेत.

या आधी 2005 साली त्यांना भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे उपराष्ट्राध्यक्ष पदावरून हटवण्यात आलं होतं. 2009 साली ते दक्षिण आफ्रिकेचे अध्यक्ष झाले. त्यांच्या कारकिर्दीत अनेक मोठे घोटाळे समोर आले आहेत.

हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)