पाहा व्हीडिओ : 10 हजार वर्षांपूर्वी इंग्रज काळे होते!

10 हजार वर्षांपूर्वीच्या ब्रिटनमधल्या नागरिकांची त्वचा काळ्या रंगाची आणि डोळे निळ्या रंगांचे असल्याचे एका संशोधनातून सिद्ध झाले आहे.

हिमयुगानंतर ब्रिटनमध्ये स्थायिक झालेला पहिला मानव समूह हा चेदार मानव असल्याची महत्त्वपूर्ण माहिती या अभ्यासातून प्राप्त झाली आहे. चेदार मानवाच्या DNAवरून केलेल्या या जनुकीय अभ्यासाबाबतचा अहवाल आणि डॉक्युमेंट्री प्रकाशितही होणार आहे.

काळानुसार याठिकाणच्या लोकांच्या त्वचेचा रंग बदलत गेला, असं नवीन संशोधनानंतर सिद्ध झालं आहे.

हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)