पाहा व्हीडिओ : स्त्रीबीज गोठवल्यानं बाळ होईल का?

पाहा व्हीडिओ : स्त्रीबीज गोठवल्यानं बाळ होईल का?

साधारणपणे पस्तिशीनंतर स्त्रीबीज नष्ट होऊ लागतं. त्यानंतर त्यांची आई होण्याची शक्यता कमी होते.

सध्या प्रयोगशाळेत स्त्रीबीज गोठवून ठेवण्यात येत आहेत. अशा गोठवलेल्या स्त्रीबीजापासून अपत्यप्राप्तीची शक्यतेची टक्केवारी कमी आहे, असं तज्ज्ञांचं मत आहे.

UKच्या झोई विल्यम्स यांनी त्यांचं स्त्रीबीज गोठवून ठेवलं आहे. कारण त्यांना पस्तिशीनंतरही आई व्हायचं आहे.

हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)