पाहा फोटो : इथे बर्फात खेळल्यावर मिळतं ऑलिंपिक मेडल!

फोटो स्रोत, Getty Images
दक्षिण कोरीयाच्या प्याँगचँगमध्ये रविवारी विंटर ऑलिंपिक्सचा समारोप समारंभ झाला. 16 दिवसांमध्ये 102 सुवर्ण पदकांची लयलूट करण्यात आली. या ऑलिंपिकची ही काही खास क्षणचित्रं.
फोटो स्रोत, Getty Images
ड्रोन्सनी साकारलेला शुभांकर
अगदी कलरफूल ठरलेल्या या इव्हेंटमध्ये ड्रोनच्या साह्यानं या ऑलिंपिकचा शुभांकर असलेला पांढरा वाघ अवकाशात चितारण्यात आला होता.
फोटो स्रोत, Reuters
फोटो स्रोत, Getty Images
फोटो स्रोत, Reuters
फोटो स्रोत, Reuters
फोटो स्रोत, Reuters
फोटो स्रोत, Reuters
फोटो स्रोत, Getty Images
टोंगाचा खेळाडू पिटा टौफाटोफुआ यानं यावेळी पुन्हा एकदा शर्ट काढला. 2016ला रिओमध्ये झालेल्या ऑलिंपिकमध्ये त्यानं अशीच खळबळ उडवून दिली होती.
फोटो स्रोत, Getty Images
ब्रिटनची टीम - स्नोबोर्डींगमध्ये कास्य पदक मिळवणाऱ्या बिली मॉर्गनसह इतर खेळाडू.
फोटो स्रोत, Reuters
2022चं हिवाळी ऑलिंपिक बिजींगमध्ये होणार आहे.
हिवाळी ऑलिंपिकमध्ये सहभागी झालेल्या खेळाडूंची काही खास क्षणचित्रं.
फोटो स्रोत, Reuters
स्केटर्स उपांत्य स्पर्धा.
फोटो स्रोत, Reuters
स्केटिंग स्पर्धेत चेक रिपब्लिकचे खेळाडू अॅना आणि मार्टिन.
फोटो स्रोत, Reuters
हाफपाइप स्पर्धेत सुवर्ण पदक मिळाल्यानंतर अमेरिकेचा शॉन व्हाईट मित्राला मिठी मारताना.
फोटो स्रोत, Reuters
दक्षिण कोरियाविरुद्ध विजय मिळवल्यानंतर स्विडनची टीम विजय साजरा करताना.
फोटो स्रोत, Reuters
स्की जंपिंग सेंटर इथं पोलंडच्या डेव्हीड कुबाकीचं काढलेलं छायाचित्र.
फोटो स्रोत, Reuters
अमेरिकेचा स्केटर नाथान चेन सादरीकरण करताना.
फोटो स्रोत, Getty Images
दक्षिण कोरियाची एक समर्थक.
फोटो स्रोत, Reuters
इटलीचे स्केटर निकोला टुमोलेरो आणि रिकार्डो बुगारी.
फोटो स्रोत, Getty Images
दक्षिण कोरियाविरोधात गोल करताना स्वित्झर्लंडची खेळाडू.
फोटो स्रोत, Getty Images
कर्लिंग स्पर्धेदरम्यान नॉर्वेचा खेळाडू मॅग्नस.
फोटो स्रोत, Getty Images
फिगर स्केटिंगदरम्यान कोरियाचे स्केटर्स युरा आणि अॅलेक्झँडर.
फोटो स्रोत, Getty Images
फिगर स्केटिंगदरम्यान अॅडम रिप्पॉन.
फोटो स्रोत, Getty Images
फ्रि स्केटिंग स्पर्धेदरम्यान जपानची कौरी.
फोटो स्रोत, Getty Images
क्रॉसकंट्री उपउपांत्य फेरीदरम्यान जर्मनीचा खेळाडू थॉमस बिंग.
फोटो स्रोत, Getty Images
उत्तर कोरियाच्या चिअरलिडर्स, या ऑलिंपिकमध्ये जगाचं लक्ष या चिअरलिडर्सकडे होतं.
फोटो स्रोत, Getty Images
वुमन स्केलेटन स्पर्धेत ब्रिटनची लिझी यार्नोल्ड.
फोटो स्रोत, Getty Images
स्नो हॉकी स्पर्धेत चेक (उजवीकडे) आणि कॅनडाचे (डावीकडे) खेळाडू.
फोटो स्रोत, Getty Images
स्नो बोर्डिंग स्पर्धेचं हे दृष्य.
फोटो स्रोत, Getty Images
सराव करताना एक खेळाडू.
फोटो स्रोत, Shutterstock
इंटर कोरियन वुमन्स आईस हॉकी स्पर्धेत सहभागी झालेल्या उत्तर कोरियाच्या खेळाडू त्यांच्या दक्षिण कोरियाच्या साथीदारांचा निरोप घेताना.
सर्व छायाचित्रांचे हक्क सुरक्षित आहेत.
तुम्ही ही क्विझ सोडवलीत का?
हे वाचलं का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)