पाहा व्हीडिओ : पोलिसांना चकवा दिला, पण कुत्र्याने गाठलंच
पाहा व्हीडिओ : पोलिसांना चकवा दिला, पण कुत्र्याने गाठलंच
वाहतुकीचे नियम मोडून पळणाऱ्या एका संशयिताला पोलिसानं अडवलं, पण तो त्याला रोखू शकला नाही, मग सिनेमात शोभेल असा थरार सुरू झाला.
शेवटी पोलिसांनी त्याला गाठलंच आणि गाडी सोडून पळायला भाग पाडलं. तो धावला खरा, पण त्याला पकडलं ते पोलिसी श्वानानं...
त्या श्वानाची पकड इतकी घट्ट होती की त्याचे काही दातही तुटले, त्याचा जबड्याचं ऑपरेशन करावं लागलं.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)