फोटोंमधून पाहा कसा साजरा झाला जगभरात आंतरराष्ट्रीय महिला दिन

आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्तानं लिंगभेदाविरुद्ध जगभरात वेगवेगळ्या शहरांमध्ये रॅलीच आयोजन करण्यात आलं होतं.

केनिया Image copyright AFP/Getty Images
प्रतिमा मथळा केनियाची राजधानी नैरोबीमध्ये या महिलेनं एका समारंभात तायक्वांडो या मार्शल आर्टचं प्रदर्शन केलं.
Presentational white space
दिल्ली Image copyright Reuters
प्रतिमा मथळा अशीच काहीशी निदर्शनं दिल्लीच्या रस्त्यावरसुद्धा पाहायला मिळाली.
Presentational white space
कोलकाता Image copyright Reuters
प्रतिमा मथळा स्त्रियांच्या समान हक्कांसाठी कोलकात्यात रस्त्यावर उतरलेल्या महिला.
Presentational white space
बेलारूस Image copyright AFP/Getty Images
प्रतिमा मथळा बेलारूसमध्ये राजधानी मिन्स्क येथे स्त्रियांनी 'ब्युटी रन' मध्ये भाग घेतला.
Presentational white space
बार्सिलोना Image copyright AFP/Getty Images
प्रतिमा मथळा "आज स्वत:च स्वयंपाक करा," अशा घोषणा स्पेनमधील बार्सिलोनात महिलांनी दिल्या.
Presentational white space
मिलान, इटली Image copyright AFP/Getty Images
प्रतिमा मथळा इटलीत मिलानमध्ये स्त्रियांविरुद्धच्या हिंसाचाराचा निषेध करण्यासाठी मशाल मोर्चा काढण्यात आला.
Presentational white space
पाकिस्तान Image copyright Reuters
प्रतिमा मथळा पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादमध्ये महिला पोलीस कमांडोंनी शक्तीप्रदर्शन केलं.
Presentational white space
बांगलादेश Image copyright EPA
प्रतिमा मथळा स्त्रियांना समान अधिकार मिळावेत म्हणून बांगलादेशची राजधानी ढाक्यात निदर्शनं करण्यात आली.
Presentational white space
चीन Image copyright AFP/Getty Images
प्रतिमा मथळा बर्फावर बॉल गेम खेळण्याची शक्कल चीनच्या शेयांगमधल्या स्त्रियांनी लढवली.
Presentational white space

सर्व फोटोजचे हक्क सुरक्षित

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)