पाहा व्हीडिओ : रशियाचे अध्यक्ष पुतिन यांच्याबद्दल जगभरातल्या नागरिकांना काय वाटतं?

पाहा व्हीडिओ : रशियाचे अध्यक्ष पुतिन यांच्याबद्दल जगभरातल्या नागरिकांना काय वाटतं?

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन हे अनेकांसाठी गूढ व्यक्तिमत्व आहे. पण जगाच्या कानाकोपऱ्यातल्या माणसांना त्यांच्याविषयी काय वाटतं याचा घेतलेला आढावा.

पाकिस्तानपासून अमेरिकेपर्यंतच्या व्यक्तींनी पुतिन यांच्याबद्दलच्या भावना वेगवेगळ्या आहेत. कुणाला ते रुबाबदार वाटतात, कुणाला खरा माणूस तर कुणी त्यांचा उल्लेख माफिया नेता असाही करतो.

पाहा हा व्हीडिओ -

हे पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)