पाहा व्हीडिओ #पाळीविषयीबोलूया : 'पाळीइतकं पवित्र दुसरं काही नाही'

पाहा व्हीडिओ #पाळीविषयीबोलूया : 'पाळीइतकं पवित्र दुसरं काही नाही'

सेक्सवर्करचा मासिक पाळीचा अनुभव कसा असेल? समाजानं नैतिक अनैतिकतेच्या चौकटी बनवल्या आणि आम्हाला अनैतिकतेच्या चौकटीत टाकलं, असं सांगत आहेत किरण देशमुख.

नॅशनल नेटवर्क ऑफ सेक्स वर्कर्स हे वेश्या व्यवसाय करणाऱ्या स्त्रियांच्या हक्कांसाठी काम करणारं नेटवर्क आहे. देशातल्या 50 हजार सेक्स वर्कर्स या नेटवर्कशी जोडल्या गेल्या आहेत. या संस्थेच्या कामासाठी सध्या दिल्लीत आलेल्या किरण देशमुख यांनी सांगितलेले त्यांचे अनुभव...

स्टोरी - प्राजक्ता धुळप, एडिट - शरद बढे

हे पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)