पाहा व्हीडिओ : मित्रराष्ट्रांनी सीरियावर केलेला हल्ला कायदेशीर होता?

पाहा व्हीडिओ : मित्रराष्ट्रांनी सीरियावर केलेला हल्ला कायदेशीर होता?

अमेरिका, इंग्लंड आणि फ्रान्स या तीन देशांनी मिळून सीरियातील रासायनिक अस्त्रांच्या तळावर हल्ले केले. माणुसकीच्या दृष्टिकोनातून असा हल्ला योग्य आहे, असं मित्रराष्ट्रांचं म्हणणं आहे. मात्र इंग्लंडमध्ये अशा स्वरूपाच्या हल्ल्याला विरोध आहे.

सीरियावर केलेला हल्ला करणं UN चार्टरनुसार योग्य आहे असा दावा मित्रराष्ट्रांनी केला. पण, नेमकं कुणाचं म्हणणं खरं आहे?

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)