800 परफ्युम फक्त एकदा हुंगून ओळखणारा माणूस
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

पाहा व्हीडिओ : यांचं नाक का आहे जगात सर्वांत मोठं?

जगातलं सगळ्यात मोठं नाक अशी रोजा डव यांची ओळख आहे. नाकाच्या आकारामुळे नाही तर एकाच हुंगण्यात 800 परफ्युमचा वास ओळखण्याची क्षमता त्यांच्याकडे आहे म्हणून.

इंग्लंडमध्ये राहणारे डव जगातले अव्वल आणि महागडे परफ्युमर आहेत. त्यांच्या दुकानात उत्तमोत्तम आणि महागडी परफ्युम आहेत. काहींची किंमत तर 35 हजार अमेरिकन डॉलरच्या घरात आहे.

परफ्युम आणि परफ्युमर म्हणून रोजा यांचा प्रवास बघायचा आहे? मग हा व्हीडिओ बघाच.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)