हिमवादळाचा तडाखा बसतो तेव्हा...
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

पाहा व्हीडिओ: हिमवादळाचा तडाखा बसतो तेव्हा...

स्की करण्यासाठी गेलेले थॉमस अचानक हिमवादळात अडकले. पुढे काय झालं हे पाहून तुम्हाला थक्क व्हायला होईल.

आल्प्स पर्वतरांगामधल्या टीन स्की रिसॉर्टजवळ स्नो-बोर्डिंग करत असताना थॉमस क्रे हिमवादळात अडकले.

पायाखालचा बर्फ सरकायला लागल्यावर वेगाने पुढच्या हालचाली करणं आवश्यक होतं.

आपल्याजवळ असलेल्या इक्विपमेंट्सचा योग्य वापर करत त्यांनी या हिमवादळाशी सामना केला.

कसा? ते या व्हीडिओत पाहा.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)