धर्मावरून इंडोनेशियात दंगा भडकतो तेव्हा
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

Crossing divides पाहा व्हीडिओ : 'मी किती जणांना ठार केलं याचा काहीच हिशेब नव्हता, पण...'

इंडोनेशियात 1999 मध्ये पेटलेल्या धार्मिक संघर्षामुळे तिथल्या सामाजिक शांततेचं प्रचंड नुकसान झालं. तरुण वर्ग एकमेकांविरुद्ध शस्त्र हाती घेऊ लागला.

या हिंसाचारात 5 हजार नागरिकांचा जीव गेला. तर अर्धा लाख लोक बेघर झाले.

पण एका सामाजिक संस्थेत हे गट एकत्र आले आणि पुढे जे घडलं तो इतिहास आहे.

पाहा बीबीसीच्या Crossing divides मालिकेतला हा व्हीडिओ.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला , , , वर फॉलो करू शकता.)