फ्रान्समध्ये एक कुटुंब आता चक्क 3D प्रिंटिंग घरात राहू लागलं आहे. म्हणजे नेमकं काय?
वास्तुरचनाकार आणि शास्त्रज्ञांनी एका स्टुडिओत या घराची उभारणी केली. मग 3D प्रिंटरमध्ये प्रोग्रॅम कार्यान्वित केला.
प्रत्येक भिंतीत इन्सुलेटर पॉलीयुरेथनचे दोन थर आहेत. 95 स्क्वेअर फूट एवढं या घराचं क्षेत्रफळ आहे.
हा व्हीडिओ पाहाच!
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)