पाहा व्हीडिओ : घामाचं मूळ सापडलं; दुर्गंधी होणार दूर

पाहा व्हीडिओ : घामाचं मूळ सापडलं; दुर्गंधी होणार दूर

घामामुळे शरीराला येणारी दुर्गंधी अनेकांकरता अडचणीची ठरतं. परंतु आता हा दुर्गंध नेमका येतो कुठून आणि कसा हे संशोधनाद्वारे स्पष्ट झालं आहे.

एक प्रकारचे जीवाणू ट्रान्सपोर्ट प्रोटीन करून हा दुर्गंध तयार करतात हे उघड झालं आहे.

त्यामुळे सुपर स्प्रे अर्थात तशा पद्धतीने डिओडरंट तयार करून घामाची दुर्गंधी नाहीशी करता येईल.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)