60 जणांचा बळी घेणाऱ्या ग्रीसच्या भीषण वणव्याची दृश्यं

ग्रीसमध्ये राजधानी अथेन्सजवळ लागलेल्या आगीत 60 नागरिकांचा मृत्यू ओढवला. गेल्या काही महिन्यांमध्ये आगीने कोट्यवधींचं नुकसान झालं आहे.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा भीषण आगीला आटोक्यात आणण्याचे प्रयत्न करताना अग्निशमन दलाचे जवान
Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा आगीमुळे गवताने पेट घेतला तो क्षण
Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा आगीचा लोळ आसमंतात पसरला आणि बघता बघता सगळं जळून खाक झालं
Image copyright PA
प्रतिमा मथळा आग शमवण्याचे शर्थीचे प्रयत्न करत असताना स्वयंसेवक
Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा आगीचा लोळ सर्वदूर पसरल्याने रस्ते वाहतुकीवर परिणाम झाला.
Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा काही दिवसांपूर्वी स्वीडनमध्ये 80 वणवे लागले होते.
Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा कॅलिफोर्निया प्रचंड वाऱ्यामुळे वणवा भडकला होता.
Image copyright Getty Images
Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा आग शमवण्यासाठी आगप्रतिबंधक वायू सोडताना विमान
Image copyright AFP
प्रतिमा मथळा स्वीडनमध्ये लागलेल्या आगीमुळे निसर्गाची अपरिमित हानी झाली.
Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा आगीमुळे शेकडो किलोमीटरपर्यंतचा प्रदेश बेचिराख झाला

याविषयची सविस्तर बातमी तुम्ही इथे वाचू शकता - ग्रीस : जंगलात लागलेल्या भीषण आगीत 60 ठार, अमेरिकेकडे मदतीची मागणी

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)