जपान : चक्रीवादळामुळे ओसाका शहरात हाहाकार

जपान : चक्रीवादळामुळे ओसाका शहरात हाहाकार

गेल्या 25 वर्षांतलं सर्वांत भयंकर चक्रीवादळ जपानच्या किनारपट्टीवर धडकलं आहे. जेबी असं नाव असलेल्या या वादळानं चांगलाचं तडाखा दिला आहे.

जेबी या चक्रीवादळामुळे आतापर्यंत 10 जण ठार तर 300 लोक जखमी झालेत.

सुमारे दहा लाख लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)