'मारा तिला, ती मुलगी आहे असा विचार करू नका'

'मारा तिला, ती मुलगी आहे असा विचार करू नका'

भेटा अनिता करीम हिला. ती आहे पाकिस्तानची पहिली महिला MMA फायटर अर्थात मिक्स्ड मार्शल आर्टंसची फायटर.

अनिता यांचे तिन्ही भाऊ व्यावसायिक फायटर आहेत. त्यांनी तिला प्रशिक्षण द्यायला सुरुवात केली आणि 18 महिन्यात अनिता व्यावसायिक खेळाडू झालीही.

पाकिस्तानमध्ये चर्चेत असलेल्ला अनिताला नक्कीच भेटायला हवं.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)