'माझं नाव स्टुअर्ट, मला मोठे लिंग हवे आहे'

'माझं नाव स्टुअर्ट, मला मोठे लिंग हवे आहे'

पेनिस फिलर्सला असलेली मागणी वाढते आहे. काय आहे हा प्रकार आणि काय असतात त्याचे परिणाम?

कोणत्याही शस्त्रक्रियेशिवाय लिंगाचा आकार वाढवला जातोय. त्वचेखालील उतींमध्ये एक रसायन इंजेक्शनद्वारे सोडलं जातं.

त्यानं काय होतं? स्टुअर्ट यांचा अनुभव काय सांगतो? डॉक्टर काय सांगतात?

हे जाणून घेण्यासाठी पाहा हा व्हीडिओ.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)