हत्तींचं हॉस्पिटल पाहिलंत का
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

हत्तीच्या या हॉस्पिटलमध्ये होतो एक्सरे आणि पाठदुखीवर उपचार - पाहा व्हीडिओ

क्रूर अत्याचारांची शिकार ठरलेल्या हत्तींसाठी उत्तर प्रदेश राज्यात सुसज्ज हॉस्पिटल उभं राहिलं आहे.

हत्तींच्या पायांना मोठ्या प्रमाणावर जखमा होतात. पाठदुखी तसंच अन्य शारिरिक व्याधीही झालेल्या असतात. या सगळ्याचा विचार करून सुसज्ज असं हॉस्पिटल उभारण्यात आलं आहे.

देशातलं फक्त हत्तींसाठी असं हे एकमेव हॉस्पिटल आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)