बाँब हल्ल्यातून वाचलेला पियानो बनतोय संगीत मैफिलीचं नवं आकर्षण
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

बाँबहल्ल्यातून वाचलेला पियानो बनतोय संगीत मैफिलीचं नवं आकर्षण

गाझा पट्टीतल्या संगीत मैफिलीतला एकमेव भव्य पियानो सध्या उरला आहे. 2014मध्ये इस्राईलच्या बाँबहल्ल्यात इमारतीचं नुकसान झालं, पण त्यामधला पियानो सुरक्षित राहिला होता.

खूप प्रयत्नांती, पैसे गोळा करून हा पियानो दुरुस्त केला आहे. गाझामधली संगीत अकादमी त्याचं नवं घर असेल. संगीताची मैफिल हा गाझा पट्टीसाठी दुर्मिळ योग असतो.

लोकांना जेव्हा मनःशांतीची गरज असते तेव्हा संगीताचा फायदा होतो. जाणून घ्या गाझाच्या रहिवाशांना या पियानोबाबत काय वाटतं ते.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)