ICC Cricket World Cup 2019 Timetable: 2019 क्रिकेट विश्वचषकाचं वेळापत्रक

विश्वचषक

फोटो स्रोत, Reuters

फोटो कॅप्शन,

विश्वचषक

क्रिकेट वर्ल्ड कप 2019 मध्ये क्रिकेटच्या पंढरीत अर्थात इंग्लंडमध्ये होतोय. 30 मे रोजी सुरू होणारा हा महाकुंभ जवळपास दीड महिना चालेले.

जगभरातले 10 देशांचे संघ सहभागी होतील. यंदा तर राउंड रॉबिन फॉर्मॅटमध्ये सामने होणार आहेत, याचाच अर्थ सर्व 10 सहभागी संघ आधी एकमेकांशी भिडणार आणि या सामन्यांअंती गुणतालिकेत सर्वांत वर असलेल्या चार संघांमध्ये उपांत्य सामने होतील.

या विश्वचषकात भारताचा पहिला सामना 5 जूनला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध असणार आहे तर सर्वांच्याच नेहेमी उत्सुकतेचा भारत विरुद्ध पाकिस्तान सामना 16 जूनला होईल.

कोणत्या संघात आहे किती दम? आणि कुणी-कुणी इतिहासात विश्वकपवर आपलं नाव कोरलंय? पाहा संपूर्ण यादी इथे

line

हे आहे वर्ल्डकपचं टाईमटेबल -

प्राथमिक फेरी

सेमी फायनल

अंतिम सामना

एक सूचना - या टाईमटेबलमध्ये वेळेवर काही बदल होऊ शकतात. अशा बदलांसाठी बीबीसी जबाबदार नसेल.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)