पाकिस्तानातल्या महिला का करताहेत गर्भपात?

पाकिस्तानात सध्या लोकसंख्येचा विस्फोट झाला आहे. गर्भनिरोधकांबद्दलचं अज्ञान आणि कुटूंब नियोजनाच्या अभावामुळे गर्भपातांचं, माता मृत्यूचं प्रमाणही वाढलं आहे. याबद्दचा सविस्तर रिपोर्ट तुम्हाला दिलेल्या बीबीसी विश्वच्या बुलेटीनमध्ये पाहता येईल.

YouTube पोस्टवरून पुढे जा, 1

मजकूर उपलब्ध नाही

YouTubeवर आणखी पाहाबीबीसी बाह्य इंटरनेट साइट्सच्या सामग्रीसाठी बीबीसी जबाबदार नाही. बाह्य लिंक्सबद्दल आम्हाल काय वाटतं? इथे वाचा.

YouTube पोस्ट समाप्त, 1

'बीबीसी विश्व' हे मराठीतलं एकमेव पूर्णतः डिजिटल बुलेटीन तुम्ही सोमवार ते शुक्रवार संध्याकाळी ७.०० वाजता मोबाईलवर जिओ टीव्ही अॅपवर पाहू शकता. तसंच आमच्या युट्यूब चॅनलवर इथे कधीही बघू शकता - youtube.com/bbcnewsmarathi

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)